भक्तिरंग
नमस्कार माऊली 🙏
“देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या…”
संतांच्या मांदियाळीची उदंड परंपरा लाभलेले राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र! या संतांच्या गाजलेल्या भक्तिगीतांमधून भक्तिरसात चिंब होऊया 💫
Eindhoven Marathi Mitra Mandal प्रस्तुत — “भक्तिरंग”
गाजलेली भक्तिगीते, निरागस सूर, live performance, आणि बरेच काही…नावाजलेले स्थानिक कलाकार खास आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहेत- सुरमयी आविष्कार 🎶