Dashavatar Movie
LAB-1, 5611 GC Eindhoven , Netherlands"खूप दिवसांनी असा चित्रपट आपल्या आइंधोव्हनमध्ये —
👉 अस्सल मराठी मातीतली कथा
👉 लोककलांच्या सुगंधाने भारलेला अनुभव
👉 ज्येष्ठ अभिनेते *दिलीप प्रभावळकर* यांचा अफलातून अभिनय
👉 कोकणचं हिरवं वैभव, निसर्ग, आणि वास्तवाच्या वेदना उलगडणारी कथा
🎭 दशावतार परंपरेचा सुंदर मिलाफ, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, अप्रतिम संगीत, आणि हृदयाला भिडणारा संदेश — हा फक्त मनोरंजन नाही, तर आयुष्यभर आठवणीत राहणारा अनुभव आहे."