गुढी पाडवा – चैत्रोत्सव 2026
Eindhoven Eindhoven, Netherlands*ANNOUNCEMENT* 📢
🗓️ *SAVE THE DATE* 🗓️
|| 🌸 वसंताची पहाट घेऊन आला,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…🌸 ||
✨ आइंधोवन मराठी मित्र मंडळ ✨
🎊 गुढी पाडवा – चैत्रोत्सव 🎊
📅 शनिवार, २१ मार्च २०२६
🙏 आपल्या कुटुंबियांसह व मित्रपरिवारासह नक्की सहभागी व्हा! 🌼